कन्नड (प्रतिनिधी): कन्नड नगरपालिका निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी शहरात ४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा कन्नड नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे यांनी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार
परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कन्नड नगरपालिकेत एकूण मतदार संख्या ही ३७ हजार ७७५ असून त्यात १८ हजार ९५७ पुरुष तर १८ हजार ८१८ महिला मतदार आहेत.
एकूण १२ प्रभागांतून निवडून येणारी सदस्य संख्या ही २५ आहे. यात १ ते ११ प्रभागातून प्रत्येकी दोन तर १२ नंबरच्या प्रभागातून ३ सदस्य (नगरसेवक) असतील. उमेदवारी
अर्ज दाखल करण्याचे ठिकाण उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय कन्नड असेल. नगरपालिकेच्या नोटीस आलेल्या अर्जाची माहिती बोर्डावर मतदारांच्या माहितीसाठी लावण्यात मतपेट्यांची येईल. महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्याबाजी इनडोअर स्टेडियम येथे करण्यात आली आहे. ३ डिसेंबर २०२५ रोजी तेथेच मतमोजणी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल
करताना त्यासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
जात प्रमाणपत्र वैद्य नसल्यास सदरील प्रमाणपत्र वैधतेसाठी दाखल केले असल्याची पावती जोडावी असतील एका मतदान के मतदार असतील अशी माहिती माहिती ते ९०० किंवा जास्तीत जास्त १ हजार मतदार, निवडणूक निर्णय अधिकारी बंगालक यांनी दिली आहे. या पदाची
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकरिता खचांची तर नगरसेवक पदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकरिता साडेतीन लाख रुपये असल्याचे नवनियुक्त मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले. नायब तहसीलदार प्रशांत काळे, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, पालिका कार्यालयीन अधीक्षक प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.















